आपली पिशिमावशी उन्मुक्त विहरतेय..आदिती कापडी या गुणी आजीने फारच छान लिहिलेय कविता!
अजित पिंपळखरे काका नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण असा बौद्धिक खाऊ देत जाणीवांना योग्य मापदंड देऊन गेले आहेत.
सचिनबुवा परांजपे...जय हो बाबाजी की!
थत्ते काका, वैद्या जोशी टू द पोईंट!
आपले पिताश्री...भारीच! मला माहित नव्हतं..एस्थेटिकचा अभ्यास चांगला आहे काकांचा! माझे नमस्कार सांगणे! जर्मनीत बसल्या बसल्या ४ धाम यात्रा घडवणाऱ्या बाईंचे आभार ! :)
पुढच्या वर्षी काही नामवंत अभ्यासक, संशोधक यांचे अभ्यासपूर्ण लेख घेतले तर ब्रह्मवृंदाच्या जाणीवा ब्राह्मण्याच्या महत्त्वासोबतच वैश्विकतेच्या सामाजिक वास्तवाच्या दृष्टीने ही अधिक जागृत होतील. अशी एक आगन्तुक (आगाऊपणे केलेली)सूचना...! लहान तोंडी मोठा घास!
वा,संतसाहेब, परचुरेशास्त्री!
ReplyDeleteअंक छान झालाय...! मुखपृष्ठ पेशवेकाकांनी छान केलंय. संपादकीय अगदी नेमके , मोजक्या शब्दांत!
जोगळेकर गुरुजीन्बद्दल जाणून घ्यायला आवडेल. ले आउट चांगला आहे. भगव्याछटा असलेली पृष्ठे किंचित्-क्वचित् भडक वाटताहेत किंवा तितकासा सुखद वाटत नाही रंग.)
बाकी कन्टेन्ट अस्सल...उत्तम अभिरुचीने युक्त! संमेलनाचा लेखाजोखा खुसखुशीत...!
आपली पिशिमावशी उन्मुक्त विहरतेय..आदिती कापडी या गुणी आजीने फारच छान लिहिलेय कविता!
अजित पिंपळखरे काका नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण असा बौद्धिक खाऊ देत जाणीवांना योग्य मापदंड देऊन गेले आहेत.
सचिनबुवा परांजपे...जय हो बाबाजी की!
थत्ते काका, वैद्या जोशी टू द पोईंट!
आपले पिताश्री...भारीच! मला माहित नव्हतं..एस्थेटिकचा अभ्यास चांगला आहे काकांचा! माझे नमस्कार सांगणे! जर्मनीत बसल्या बसल्या ४ धाम यात्रा घडवणाऱ्या बाईंचे आभार ! :)
तंत्रज्ञांना गदगदा हाल्व्णारे शॉक्स...हर्ष परचुरे रॉक्स...!
एकुणात अंक मस्त.झकास...टांगा पलटी घोडा फरार...!
पुढच्या वर्षी काही नामवंत अभ्यासक, संशोधक यांचे अभ्यासपूर्ण लेख घेतले तर ब्रह्मवृंदाच्या जाणीवा ब्राह्मण्याच्या महत्त्वासोबतच वैश्विकतेच्या सामाजिक वास्तवाच्या दृष्टीने ही अधिक जागृत होतील.
अशी एक आगन्तुक (आगाऊपणे केलेली)सूचना...! लहान तोंडी मोठा घास!